А¤®а¤°а¤ѕа¤ Аґђ А¤§а¤®а¤ѕа¤•ഇदार А¤‰а¤–ा़ഇ | Marathi New Ukhane For Girls Apr 2026

स्मार्टफोनच्या दुनियेत रेंज मिळते भारी, रावांची माझी जोडी आहे लय भारी।

हिमालय पर्वतावर बर्फाचे थर, रावांचे नाव घेते आता सोडा माझा पदर।

चांदीच्या ताटात फणसाचे गरे, राव दिसतात सर्वांत खरे।

Take a small breath before saying your partner's name. Smile: It makes the rhythm feel more natural.

2 评论